Sharvari patankar biography of christopher
Sharvari Patankar - Pune, Maharashtra, India - LinkedIn India!
Real names of all Asambhav characters.. - India Forums
लेखनाची सुरुवात कधी झाली? शर्वरी पाटणकर म्हणते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Aug , pm
Subscribe
लहानपणापासून मातब्बर लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच शर्वरी पाटणकर या क्षेत्राचा जवळून अनुभव घेऊ शकली.
लहान वयात रंगभूमीवर झालेलं शिक्षण, जाणकार मंडळींचे संस्कार यातूनच तिच्यात अभिनय आणि लेखनाचे गुण आपसूक भिनले.
शर्वरी पाटणकर
माझ्या लेखनाची सुरुवात कधी झाली याचा विचार करायला लागल्यावर मला नेमकं आठवेचना. पण डोळ्यांसमोर अनेक नावं आणि चेहरे यायला लागले. लहानपणी विजयाबाई मेहता, गुरु पार्वतीकुमार, पंडित सत्यदेव दुबे, चेतन दातार, प्रतिमा कुलकर्णी, सुलभा देशपांडे, मधल्या काळात अमोल पालेकर, प्रिया तेंडुलकर, विक्रम गोखले, अगदी आता आता मानव कौल या अशा मातब्बर, अतिशय गुणवान कलाप्रेमींबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
मागे वळून बघताना लक्षात आलं की लहान वयात कळत नकळत रंगभूमीवर झालेलं शिक्षण, वर उल्लेख केलेल्या सर्व व्यक्तींचे माझ्यावर झालेले संस्कार यातूनच अंगात अभिनय आणि लेखनाचे गुण आपसूक भिनले असावेत.
पाचवीत असताना केलेलं 'दुर्गा झाली